पोलीस उप महानिरीक्षक कार्यालय, नांदेड परिक्षेत्र, नांदेड आवक / जावक नोंदवही


नांदेड परिक्षेत्रासाठी ई-टपाल प्रणाली नव्याने कार्यान्वित करण्यात आली आहे. सदर प्रणालीच्या माध्यमातून कार्यालयीन पत्रव्यवहार अधिक सुलभ व गतिमान करण्याचे उद्दिष्ट असून, परिक्षेत्रातील सर्व पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाण्यांना सदर प्रणाली द्वारे जोडण्यात आले आहे.


ई-टपाल कार्यप्रणाली अंतर्गत आवक / जावक विभागात आपले स्वागत आहे. यात login केल्यानंतर नवीन आवक / जावक मध्ये entry करण्यापूर्वी विभाग / कर्मचारी / प्रकार रजिस्टर याबाबतची data entry करणे आवश्यक असून, सदर entry ॲडमिन यांनी login करून पूर्ण करावी.


या संदर्भात काही अडचण असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा. 98900 70776, 97676 71084 धन्यवाद